काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सायली संजीवनं खूपच कमी कालावधीत लोकप्रियता मिळवली... एवढचं नव्हे सोशल मीडियावरही तिच्या फॅन फॉलोइंगची संख्या देखिल चांगली वाढत चाली आहे...
सायलीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर स्वत:चा फोटो शेअर केला....
तिच्या या फोटोवर चक्क चेन्नई सुपर किंग्ज CSK या क्रिकेट टिममधला क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याने कमेंट केली आहे...

#SayaliSanjeev #RuturajGaikwad #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber